Friday, 25 May 2018

असं काय झालं की रेखाने उतरवला सौभाग्याचा साज शृंगार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

भरजरी सिल्कची साडी, त्यावर मॅचिंग दागिने, कपाळावर मोठी टिकली आणि भांगेत कुंकू अशीच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेखाची स्टाइल आहे.

पण, अचानक रेखाचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. नुकतीच रेखाने एका पार्टीला हजेरी लावली होती.

यात रेखाने सिल्व्हर कलरच्या रंगाची साडी नेसलीये, तर त्यावर मॅचिंग नेकपीस आणि डोळ्याला गॉगल लावलाय.

या फोटोमध्ये रेखाच्या कपाळावरील मोठी टिकली, भांगेतील कुंकू आणि हातात बांगड्याच गायब आहेत. रेखाच्या या बदलत्या लूकची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा होताना दिसतेय.

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri May 25 09:58:24 +0000 2018

पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, पुणे महापालिकेचा पुढाकार - https://t.co/0urpzmXZy7 @MarathiBrain @marathivichar @Mazi_Marathi
Jai Maharashtra News
Fri May 25 05:44:07 +0000 2018

#हेडलाइन ट्रोलर्सच्या निशाण्यावर पुन्हा स्वरा भास्कर, दूध सी सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए असं म्हणत… https://t.co/UrlXwRzoeV