Wednesday, 19 September 2018

मराठी चित्रपटाचा विजय; अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मानले मनसेचे आभार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी चित्रपटाचा विजय झाला आहे. “देवा” चित्रपटाला 225 स्क्रिन्स मिळणार आहेत. 

देवाला प्राईमटाईम शो मिळण्यासाठी मनसे चांगलीच आक्रमक झाली होती. अखेर देवाला 225 स्क्रिन्स मिळणार आहेत. जय महाराष्ट्रला प्रतिक्रिया देताना देवा चित्रपटाच्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसेचे आभार मानले आहेत. 

सलमानचा खानचा टायगर आणि अंकुश चौधरीचा देवा एकाच दिवशी प्रदर्शित होतोय. मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना प्राईमटाईम मिळत नसल्याचा मुद्दा यामुळे समोर आला.

मराठी सिनेमाला  मल्टिप्लेक्सने प्राईमटाईम नाकारला होता.

याविरोधात मनसे, शिवसेना, स्वाभिमान पक्ष आक्रमक झाले होते.

अखेर सगळ्यांना लठ्याला यश आले असून, मराठी चित्रपटाला न्याय मिळाला आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 13:22:57 +0000 2018

भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला पाकिस्तान ला तिसरा झटका बाबर आझम 47धावांवर बाद - https://t.co/2fWgZbAtWu… https://t.co/DtDGE58rhU
Jai Maharashtra News
Wed Sep 19 12:52:21 +0000 2018

'असे' खेळाडू, 'असे' किस्से! काय घडलं जेव्हा भारत-पाकचे हे खेळाडू आपसांत भिडले? पाहा फोटो- https://t.co/YDboMtFTIq… https://t.co/SpKSNNWLte

Facebook Likebox