Monday, 21 January 2019

मराठीतल्या अॅक्शन हिरोच्या पाठीशी बाॅलिवुडचा खिलाडी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा आगामी चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झय़ळकणार आहे.  त्याचबरोबर मराठीतला  अॅक्शन हिरो अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'देवा' हा देखील पडद्यावर झळकणार आहे.

त्याचबरोबर 'गच्ची' हा चित्रपट देखील पडद्यावर झळकणार आहे. हे तिन्ही चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहेत

 हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. मात्र 'टायगर जिंदा है' या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीयेत.

बॉलिवूड विरुद्ध मराठी असे दोन गट पडले असताना. खिलाडी अक्षय कुमारने लोकांना 'देवा' चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.

विशेष म्हणजे अक्षय कुमार मराठीत बोलत आहे. अक्षय कुमार आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत.

मात्र, अक्षयने ट्विट करत अंकुश चौधरीचा 'देवा' हा मराठी चित्रपट पाहण्याचं आवाहन सोशल मिडीयाद्वारे केलं आहे .

यावेळी त्याने प्रमोद फिल्म्स हे इंडस्ट्रीत आपले गॉडफादर असल्याचं सांगितलं आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Jan 21 07:01:21 +0000 2019

मोदी सरकारपासून शंभर दिवसात सर्वसामान्यांची सुटका होईल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा वाचा सविस्तर -… https://t.co/GnQkQsgG5n
Jai Maharashtra News
Mon Jan 21 05:51:23 +0000 2019

लोकसभा निवडणूकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला करिना कपूर काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवणार? वाचा स… https://t.co/jWrHnMlShd