Saturday, 22 September 2018

‘न्यूटन’ सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बॉलिवूडचा ‘न्यूटन’ हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर झालाय. हिंदुस्थानकडून विदेशी भाषेमध्ये या सिनेमाला नामांकन मिळालं होतं.

ऑस्करच्या ट्विटर हॅंडलवर 9 सिनेमांची यादी जाहीर करण्यात आली आहे, हे सिनेमे अॅकॅडमी अॅवॉर्डच्या यादीत जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

या यादीत ‘अ फॅनटॅस्टिक वुमन’, ‘इन द फेड’, ‘ऑन बॉडी अँड सोल’, ‘फॉक्सट्राट’, ‘दी इनसल्ट’ , ‘लवलेस’, ‘द वुंड’, ‘फेलिसिटे’, ‘द स्क्वायर’ या सिनेमांचा समावेश आहे.

‘न्यूटन’ सिनेमा मध्यमवर्गीय कुटुंबातील न्यूटन कुमारची गोष्ट आहे. राजकुमार रावने सिनेमात न्यूटनची भूमिका साकारली आहे. या सिनेमाची प्रेक्षकांनी आणि सिनेविश्लेषकांनी प्रशंसा केली होती. ज्यादिवशी सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याच दिवशी सिनेमा हिंदुस्थानकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:22:39 +0000 2018

'स्टिंग रे'चा धोका... https://t.co/yEDXCAzGkt #mumbai #GaneshChaturthi2018
Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:10:26 +0000 2018

दिलखुलास प्रकाश आंबेडकर https://t.co/dMgYEK9Ysj @Bhoyarmanoj @Prksh_Ambedkar #dilkhulas

Facebook Likebox