Monday, 21 January 2019

हवं तर राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या - अक्षय कुमार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रीय पुरस्कारासाठी मी पात्र नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर माझा पुरस्कार परत घेऊन टाका असं वक्तव्य अभिनेता अक्षय कुमारनं केले आहे.

 

रुस्तम या चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

 

मात्र, ही घोषणा झाल्यापासून अक्षयच्या निवडीवरून सिनेसृष्टीत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

 

दंगल, पिंक यासारखे चांगले चित्रपट असतानाही अक्षयला पुरस्कार कसा काय मिळाला..असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय..तसंच दिग्दर्शक प्रियदर्शन ज्युरींमध्ये असल्यानंच अक्षयची निवड झाल्याचा आरोपही केला जातोय..

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Jan 21 07:01:21 +0000 2019

मोदी सरकारपासून शंभर दिवसात सर्वसामान्यांची सुटका होईल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा वाचा सविस्तर -… https://t.co/GnQkQsgG5n
Jai Maharashtra News
Mon Jan 21 05:51:23 +0000 2019

लोकसभा निवडणूकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला करिना कपूर काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवणार? वाचा स… https://t.co/jWrHnMlShd