Thursday, 20 September 2018

सलमान-कतरिनाचा हॉट अंदाज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महारष्ट्र न्यूज, मुंबई 

बॉलीवुडचा दबंग भाईजान सलमान आणि कॅटरीना कैफ पून्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘एक था टायगर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार सुरू आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना दोघांनी मॅगेझीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले. वोग मॅग्झीनच्या कव्हर पेजवर सलमान-कतरिना हटके अंदाज पहायला मिळत आहे.

यात दोघांनीही ब्लॅक ड्रेस घातला आहे. दोघांचा ग्लॅमरस अंदाज लक्षवेधी ठरत आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत लोकप्रिय ठरला. त्याला 700 हजारहून अधिक लाईक्स मिळाले. आस्ट्रिया, ग्रीस, मोरक्को, अबु धाबी आणि भारत या देशात चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Sep 20 09:47:06 +0000 2018

दोन अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडला पाशवी प्रकार... कोण होते ते हैवान? वाचा सविस्तर- https://t.co/J2ZXmFkxv4 #rape… https://t.co/1bypMb7GVM
Jai Maharashtra News
Thu Sep 20 08:31:36 +0000 2018

#गणाधीश: आशा खाडीलकरांसोबत https://t.co/HdjeJ8j08t #पाहाJMvideos #music #sound #lyrics #songs #musician #singer… https://t.co/H0xYRsQraT

Facebook Likebox