Wednesday, 16 January 2019

मराठी अभिनेत्रीच्या हिडीस डान्सवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी उधळल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या वडाळ्याच्या बेस्ट आगारात दसऱ्याच्या दिवशी गाण्यावर बेभान होत मराठी अभिनेत्री माधवी जुवेकर हीनं ताल धरला होता. यावेळी काही बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पैसे उधळण केली.

याप्रकरणी 11 बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रशासनानं कारणे दाखावा नोटीस बजावलीय. एकीकडे बेस्टची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय. मात्र, दुसरीकडे कर्मचारीचं पैशांची उधळण करताना पाहायला मिळालेत.

बेस्टच्या वडाळा आगारात हा प्रकार घडला असून, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 12:47:49 +0000 2019

हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं पांड्याच्या वडिलांनी दिली माहिती वाचा सविस्तर - https://t.co/MfN1XVfprE… https://t.co/OPiqcYVsPS
Jai Maharashtra News
Wed Jan 16 11:55:39 +0000 2019

#लक्षवेधी - देशद्रोह? विद्यार्थ्यांची देशविरोधी नारेबाजी देशद्रोह ठरतो का?... https://t.co/DuAQnT9bLw… https://t.co/Ip7eVAdHnz