Monday, 21 January 2019

‘पद्मावती’मधील दिपीकाच्या ड्रेसची किंमत तुम्हाला थक्क करुन टाकेल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सध्या संपूर्ण देशात पद्मावती फिव्हर चढलेला दिसतोय. संजय लीली भन्साळी यांचा बहुचर्चित पद्मावती चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण आतुर झालेत. दिवसेंदिवस पद्मावतीबाबत वेगवेगळी माहिती समोर येतेयं. अशातच काही दिवसांपूर्वी पद्मावती चित्रपटातील घूमर गाणं प्रदर्शित झालं. आणि त्याला लाखोंनी पसंती दर्शवली. त्याच गाण्यातील दिपीकाचा ड्रेसही लक्षवेधी ठरलाय.

 या घूमर गाण्यातील दिपीकाचा ड्रेस एक-दोन नव्हे तर, चक्क 30 लाखांचा असल्याचं बोललं जातंय. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात चांगलेच ठसे उमटवले आहेत. त्याचप्रमाणे, पद्मातीही लक्षणीय ठरणार अशी आशा व्यक्त करण्यात येतेय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Jan 21 08:01:10 +0000 2019

मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व प्रत्यार्पण आणखी अवघड होणार वाचा सविस्तर - https://t.co/Aw3Y1fs2St … …… https://t.co/sCI7dbKt3W
Jai Maharashtra News
Mon Jan 21 07:01:21 +0000 2019

मोदी सरकारपासून शंभर दिवसात सर्वसामान्यांची सुटका होईल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा वाचा सविस्तर -… https://t.co/GnQkQsgG5n