Wednesday, 25 April 2018

बिग बॉसच्या सेटवर स्पर्धकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

बिग बॉसच्या सेटवर स्पर्धक जुबेर खानला शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि कलर्स वहिनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यात हा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कलर्स वाहिनीवर सुरु झालेल्या बीग बॉसमध्ये जुबेर खान सहभागी झाला होता...सलमान खानने त्याला सेटवर दमदाटी केली होती... त्याविरोधात जुबेरनं गुन्हा दाखल केला होता...

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Apr 25 15:43:59 +0000 2018

आंब्यांवर केमिकल फवारणी करणारा व्हिडिओ व्हायरल - https://t.co/LoGboUrXmU @MarathiBrain @MarathiRT @marathivichar… https://t.co/fHeRXVHjci
Jai Maharashtra News
Wed Apr 25 14:56:24 +0000 2018

#IPL2018 चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, विराट कोहली OUT; बंगळुरुला मोठा धक्का