Friday, 18 January 2019

जेव्हा अभिताभ बच्चन नागरिकांना मोफत थंड ताक देतो तेव्हा....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

गेल्या महिनाभरा पासून नाशिक मधे तापमानाने चाळीशी गाठली आहे. आणि आशा तळपत्या उन्हात जर तुम्हाला बिग बी च्या हातून थंड ताक मिळालं. होय नाशिकच्या इंदिरानगरच्या रस्त्याच्या कडेला ज्युनियर बिग बी नागरिकांना कडक उन्हा पासून काहीसा दिलासा देत.

 

जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षा पासून हा उपक्रम सुरू आहे. ज्युनियर अभिताभ बच्चनच्या  हातून मोफत थंड ताक मिळत असल्याने लहान बच्चे कंपनीसह नागरिक या ठिकाणी गर्दी कारतायत,पुढे दोन महिने का उपक्रम असाच सुरू राहणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jan 18 15:50:13 +0000 2019

#Poll- मणिकर्णिका सिनेमावरून करणी सेनेने हिंदू धर्माच्या अपमानाचा मुद्दा करत कंगना राणावतला अॅसिड हल्ल्याची धमकी दि… https://t.co/zuzn0JtGXO
Jai Maharashtra News
Fri Jan 18 15:44:29 +0000 2019

करणी सेनेचं आव्हान... 'मणिकर्णिके'चं प्रतिआव्हान! कंगना राणावतला अॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्या करणी सेनेला कंगनाचं… https://t.co/rjRWAvP8aA