Wednesday, 23 January 2019

ट्विटरची नवी मोहिम, राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ट्विटरने चालू नसलेली आणि लॉक झालेली अनेक अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्विटरच्या निर्णयामुळे प्रसिध्द व्यक्तींच्या फॉलोअर्समध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे.

ट्विटरच्या या मोहिमेमुळे राजकीय नेत्यांच्या फॉलोअर्ससह सेलिब्रिटींचे फॉलोअर्सच्या संख्येत घट झाली आहे. 

राजकिय नेत्यांचे फॉलोअर्सच्या संख्येत घट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २,८४,७४६ फॉलोअर्स कमी
  • परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराजचे ७४,१३२ फॉलोअर्स कमी
  • काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचे १७,१३२ फॉलोअर्स कमी
  • अमित शहा याचे ३३,३६६ फॉलोअर्स कमी
  • अरविंद केजरीवाल यांचे ९१,५५५ फॉलोअर्स कमी 

सेलिब्रिटींचे फॉलोअर्सच्या संख्येत घट

  • अवघ्या काही मिनिटातच अभिनेता अमिताब बच्चन यांचे ४,२४,००० फॉलोअर्स कमी
  • शाहरुख खानचे ३,६२,१४१ फॉलोअर्स कमी
  • सलमान खानचे ३,४०,८८४ फॉलोअर्स कमी 
  • तर अभिनेत्री प्रियंका चोप्राचे ३,५४,८३० फॉलोअर्स कमी
  • आणि दीपिका पदुकोनचे २,८८,२९८ फॉलोअर्स कमी

 

loading...