Wednesday, 23 January 2019

चोरीच्या आरोपामुळे पोलिसाचा गळफास

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

सोलापूरमध्ये सहायक फौजदार मारुती राजमानेंनी आत्महत्या केलीय. राजमानेंवर पोलीस आयुक्तालयाच्या पेट्रोल पंपावरील रक्कम चोरल्याचा आरोप होता.

बुधवारी पहाटे गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवलंय. धक्कादायक बाब म्हणजे सोलापूरच्या रुपाभवानी मंदीराजवळील पुलाजवळ राजमानेंनी गळफास घेतला होता.

त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलासह सोलापुर शहरात खळबळ माजलीय.

loading...