Wednesday, 23 January 2019

फसवणूकीच्या रागातून कारमध्येच केली हत्या, 11 दिवसांत लावला हत्येचा छडा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गुन्हेगार कितीही चलाख असला, गुन्ह्याचे पुरावे लपवण्याचा किताही प्रयत्न केला तरी सत्या हे समोर येतच असे म्हटले जाते. एकही पुरावा नसताना वसई पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यात उत्तम कामगिरी बजावलीय.

अहमदाबाद मार्गावर गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश आलंय. आपली फसवणूक केल्याच्या रागातून त्याच्या दोन सहकार्‍यांनी तो नशेत अंसताना चालत्या कारमध्ये त्याची हत्या केली होती.

कोणतेही ठोस पुरावे नसताना पोलिसांनी 11 दिवसांत आरोपींना अटक केल्यामुळे विरार पोलिसांचं कौतुक होतंय.

loading...