الأحد، 18 تشرين2/نوفمبر 2018

अळशी खाल्ल्याने काय होते माहिती आहे का? मग वाचा

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

अळशी

अळशी ही आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायी आहे. अळशीचे सेवन दररोज केल्याने अनेक आजारांपासून आपण मुक्त राहू शकतो.

अळशीमध्ये विटामिन बी आणि मॅगनेशियम असते. किमान दिवसांतून एकदा तरी तुम्ही अळशी खाल्ली पाहिजे.

 अळशीचे फायदे -

  • अळशीचे सेवन केल्याने ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरसारख्या आजारापासून आपल्याला लांब राहता येईल. याचे फायदे हार्मोन वाढवण्यासाठी खूप चांगले असतात.
  • अळशी मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • ज्यांना वारंवार सर्दी, कफ होत असेल तर 15 ग्रॅम अळशीची पावडर करून त्यात ज्येष्ठमध 5 ग्रॅम, खडीसाखर 20ग्रॅम, अर्धा लिंबाचा रस इत्यादी गरम पाण्यात घेऊन चांगले उकळा. नंतर ते गाळूण घ्या. याने कफ पातळ होण्यास नक्कीच मदत होते.  
  • मासिक पाळीत बहुतांश महिलांना त्रास होतो. त्यासाठी अळशी खाणे फायदेशीर आहे.
  • काहींना केस गळणे, कोंडामुळे त्रास होणे यांवर आळशी लाभदायी आहे.
  • अळशीमध्ये विटामिन बी, मॅगनेशियम असते. त्यामुळे कोलेस्ट्रोल कमी करण्यास निश्चित मदत होते.
  • वजन कमी करण्यासाठी सुध्दा अळशी उपयुक्त आहे.   
  • अळशीमध्ये एंटी बॅकटिरियल, एंटी फंगल आणि एंटी वायरल असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास नक्कीच मदत होते.  
loading...

Top 10 News

राशी भविष्य