الأحد، 18 تشرين2/نوفمبر 2018

रुईया कॉलेजमध्ये सुरु आहे 'रोझ डे' ची धमाल

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

कॉलेज म्हंटल की सर्वात आधी आठवतात कॉलेज फेस्टिवल्स त्यामधली धमाल, दंगा, नाच गाणी यांच्याबरोबरच आपल्यातील कला मोठ्या मंचावर सादर करायची संधी मिळते ती या कॉलेज फेस्ट्समधूनच

या फेस्टिवलमध्ये पार पडणारे विविध सोहळे खुपचं धमाकेदार असतात

याचप्रमाणे मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये सध्या 'रोझ डे'ची धमाल सुरु आहे
आणि आज संध्याकाळी ठरणार आहेत या सोहळ्याचे रोझ क्वीन आणि रोझ किंग
हा धमाकेदार सोहळा रंगणार आहे सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये

आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आहे या सोहळ्याची EXCLUSIVE REGIONAL MEDIA PARTNER...

loading...

Top 10 News

राशी भविष्य