الخميس، 17 كانون2/يناير 2019

Friendship Day : सोशल मीडियावर हे संदेश व्हायरल...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सोशल मीडियावर फ्रेंडशिप डे जोरात साजरा केला जात आहे. याबद्दल तरुण लोक खूप उत्सुक दिसत आहेत. इन्स्टाग्रामस, ट्विटर आणि फेसबुकवर फ्रेंडशिप डे सर्वत्र प्रचलित होत आहे.

हा दिवस संस्मरणीय बनविण्यासाठी मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या मैत्रीसाठी फ्रेंडशिप बॅंड बांधतात. दिवसभर मित्रांसोबत वेळ खर्च करतात, आपली मैत्री पुढे टिकून ठेवण्यासाठी आणि कोणत्याही अडचणीत एकमेकांना सोडू नये असे वचन देतात. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य