الثلاثاء، 20 تشرين2/نوفمبر 2018

शिक्षक दिनानिमित्त गुगलने बनवले एक सुंदर डूडल...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

शिक्षक दिनानिमित्त गुगलने सुद्धा डुडल बनवले आहे. देशभरात विविध प्रकारे शिक्षक दिन साजरा केला जातो.

गुगलने देखील या खास दिनानिमित्तच्या आनंदात आपला सहभाग डुडललच्या माध्यमातून दाखवला आहे. भारतामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त 5 संप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते.

गुगलचे लोगो G विश्वाच्या रूपात तयार केले गेले आहे, जे रोमिंगमध्ये फिरत असते. जगभरात फिरून थांबल्यानंतर तो चष्मा लावून एखाद्या शिक्षकाप्रमाणे दिसतो. यानंतर, त्याच्यामधून वेगवेगळे फुगे बाहेर येतात, जे गणित, रसायनशास्त्र, अंतरिक्ष विज्ञान, संगीत आणि खेळ बघत संकेत देत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य