الأحد، 23 أيلول/سبتمبر 2018

ट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ट्विटरने आपल्या डेटा-फ्रेंडली ट्विटर लाइट या एंड्रॉयड अॅपला आणखी 21 देशांमध्ये उपलब्ध केले आहे.

यामध्ये भारताचे नावदेखील आहे. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकणार आहात.

ट्विटर लाइट या अॅपला 2G आणि 3G नेटवर्क लक्षात ठेवून बनवण्यात आले आहे. ज्याचा वापर देशतील अनेक भागात केला जातो. ट्विटर लाइटची इंस्टॉलेशन साइज 3MB आहे.

या अॅपमुळे डेटा आणि स्पेसचीही बचत होते. तसेच ट्विटर लाइट अॅप स्लो नेटवर्कमध्येही जलदगतीने लोड होते. ट्विटर लाइट गुगल प्ले स्टोरवर आता 45 देशासांठी उपलब्ध आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sun Sep 23 09:34:44 +0000 2018

मुंबई-पुण्यासह राज्यभरात वाजत-गाजत मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप - https://t.co/wnqdVEOZKs #पाहाJMlive… https://t.co/V7WIAw3ANO
Jai Maharashtra News
Sun Sep 23 09:25:21 +0000 2018

आशा पध्दतीने बाप्पाला निरोप देताना तुम्ही कधी पाहिले आहे का? पाहा हा व्हिडीयो... https://t.co/qQfFroz332… https://t.co/SQK1VGMiIm

Facebook Likebox