السبت، 17 تشرين2/نوفمبر 2018

हॅपी वर्ल्ड इमोजी डे...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आज जागतिक इमोजी डे आहे. जागतिक इमोजी डे साजरा करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपनीने असे म्हटले आहे की, 70 पेक्षा अधिक नवीन वर्णांमध्ये कंगारू इमोजी लॉन्च करणार आहेत.

जे या वर्षाच्या आयफोन, आयपॅड, ऍपल वॉच आणि मॅकमध्ये येणार आहेत.  हे इमोजी ऑस्ट्रेलियन लोकांसाठी भेट म्हणून लाॅंच केले आहेत. 

फेसबुक मेसेंजर नुसार, 700 दशलक्षपेक्षा अधिक इमोजी फेसबुकच्या रोजच्या पोस्टमध्ये वापरल्या जातात.

हजारो इमोजी सध्या iOS, watchOS आणि macOS वर उपलब्ध आहेत, भावनात्मक स्माइली चेहरे, लिंग-तटस्थ वर्ण, विविध कपडे पर्याय, अन्न प्रकार, प्राणी, पौराणिक प्राणी अशा इमोजी आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य