الأحد، 18 تشرين2/نوفمبر 2018

राम कदम यांना वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाकडून विचारणा...

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 
  • राम कदम यांना भाजपाकडून विचारणा
  • वादग्रस्त वक्तव्याबद्दल विचारणा
  • संपूर्ण भाषणाची सीडी खुलाशासाठी मागितली
  • प्रदेश कार्यालयाकडून राम कदम यांना विचारणा
  • राम कदम यांचे विधानामुळे पक्ष प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी खबरदारी

मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू, असं वक्तव्य दहीहंडीच्या गर्दीसमोर आमदार राम कदम यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे... मात्र या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार राम कदम यांनी खेद व्य़क्त केला आहे... ट्विटरच्या माध्यमातून राम कदमांनी जरी खेद व्यक्त केला असला तरी त्यांनी अजुनपर्य़ंत माफी न मागीतल्याने सर्वच स्तरातून राम कदमांवर टीका होत आहे...

कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट 54 सेकंदाचं विधान काही विरोधकांनी पसरवून संभ्रम निर्माण केला. त्यावेळेस मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आक्षेप घेतला नाही कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य