الأربعاء، 16 كانون2/يناير 2019

प्रजासत्ताक दिनी गूगलकडून डूडलच्या माध्यमातून भारताचा सन्मान

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. आज 69 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त गूगलने विविष्ट प्रकारचे डूडल तयार केले आहे.

यामध्ये गूगलने भारतीय विविधता दाखवली आहे. भारतातील विविष्ट रंगाचे, इतिहासाचे आणि सांस्कृतिचे  दर्शन घडविले आहे. विषेश म्हणजे या डूडलमध्ये आसामचा बिहू डान्स दर्शविला आहे.

आजचा दिवस देशासाठी गौरवाचा आहे.  26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अस्तित्त्वात आले, ज्याच्या आधारावर देश एक यशस्वी लोकशाही देश बनला आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य