الخميس، 15 تشرين2/نوفمبر 2018

कथुआ, उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सोलापूरात काँग्रेस पक्षाकडून कँडल मोर्चा

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्युज, सोलापूर

देशात लहान मुली आणि मुले सुरक्षित नाहीत , महिला आज घराबाहेर पाडण्यास भीत आहेत, देशात अराजकता माजली आहे , प्रत्येक राज्यात जातीय भेद वाढले आहेत , गरिबांच्या जगण्याचा प्रश्न आहे . या घटनेच्या निषेधार्थ  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  सोलापूर येथे कॅंडल मार्च काढण्यात आला.

चार पुतळा येथून कँडल मार्च काढण्यात आला. या मोर्चात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात जातीय तेढ वाढत आहे, समाज्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे , सर्वांनी एकत्र येऊन समाज शांत ठेवण्याचे आवाहन नेते मंडळींनी या वेळी केले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य