الخميس، 17 كانون2/يناير 2019

साईभक्तांसाठी रामनवमी म्हणजे पर्वणीच

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

शिर्डीतील साईबाबांचा रामनवमी उत्सव तसा अऩेक गोष्टींसाठी प्रसिध्द आहे. साईभक्तांच्या दृष्टीने हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच आहे. परदेशात असलेले साईभक्तही या उत्सवासाठी मायदेशी परततात. साईंच्या दर्शनासाठी पायी चालत शिर्डीला येतात.

साईबाबा दिवसा आड द्वारकामाईतून चावडीत झोपण्यासाठी जात या वेळी भक्त त्यांना वाजत गाजत घेवून जात अशी श्रद्धा आहे. हाच धागा पकडत रामवनवमी उत्सवासाठी लाखो भक्त पायी चालत शिर्डीत दाखल होत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य