الإثنين، 10 كانون1/ديسمبر 2018

बाॅलिवूडचे नव वधू-वर मुंबईत दाखल

تقييم المستخدم: 0 / 5

تعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجومتعطيل النجوم
 

लग्नानंतर रणवीर दीपिका मुंबईत आल्यानंतर खारमधील घरी दीपिकाचा गृहप्रवेश झाला.

 

deepveer4.jpeg

इटलीत विवाह झाल्यानंतर बॉलीवूडचे 'बाजीराव मस्तानी' मुंबईत दाखल झाले आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

14 व 15 नोव्हेंबरला इटलीत लग्नगाठ बांधल्यानंतर दीपवीर मुंबईला दाखल झालेत. यावेळी सगळ्यांच्याच नजरा दीपवीरवर खिळल्या होत्या.

 

deepveer.jpg

लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. होय, येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.

 

 

Deepika-viral-pic1.jpg

 

deepveer2.jpg

 

deepveer1.jpg

 

अखेर रणवीर-दीपिका विवाहबद्ध

रणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल

कसा असेल दीप-वीरचा विवाह शाही सोहळा? जाणून घ्या

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य