Tuesday, 11 December 2018

विधानसभा निवडणूक निकाल २०१८ • LIVE


भाजप काँग्रेस बसपा इतर एकूण
111 110 03 06 230

भाजप काँग्रेस सपा+ इतर एकूण
74 100 0 25 200

भाजप काँग्रेस टीआरएस इतर एकूण
1 19 87 12 119

भाजप काँग्रेस बसपा इतर एकूण
16 66 00 08 90

भाजप काँग्रेस मिझो फ्रंट इतर एकूण
01 05 26 08 40
Example

● एसपी, बीएसपी आणि काँग्रेसची विचारप्रणाली एकच आहे. ● आमचं सरकार आलं तर ताबडतोब कर्जमाफिची सुरुवात करणार ● रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न संपुर्ण दंशाचा मुद्दा आहे. ● पंतप्रधानांनी रोजगार आणि शेतकऱ्यांना केलेले वादे पुर्ण केले नाही. ● हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे, आता बदलाची वंळ आहे. ● सर्व जनतेला, कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो ● हा विजय शेतकऱ्यांचा आहे, छोट्या व्यापाऱ्यांचा आहे ●मध्य प्रदेशमध्ये तृतीयपंथी उमेदवाराची आघाडी ●मुरैना जिल्ह्यातल्या अंबाह मतदारसंघातून नेहा किन्नर विजयी ●मध्य प्रदेशमध्ये 6 जागांवर तृतीयपंथी उमेदवार उभे ●मायावतींनी विजयी आमदारांना दिल्लीला बोलावलं- सूत्र ●तेलंगणातून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी विजयी ●भाजपाला समर्थन न देण्याचा निर्णय- सूत्र ●मध्य प्रदेशात सपा काँग्रेसच्या समर्थनार्थ- सूत्र ●3 राज्यांत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग ●तेलंगणा : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विजयी ●मध्य प्रदेशात सपा काँग्रेसला पाठिंबा देणार- सूत्र ●राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी ●पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

मध्यप्रदेश

राजस्थान

तेलंगणा

छत्तीसगड

मिझोराम

Cricket Score Card

Live TV

Top 10 News

राशी भविष्य

Poll: लक्षवेधी

महाराष्ट्रातील 'औरंगाबाद' शहराचं नामांतर 'संभाजीनगर' तर 'उस्मानाबाद'चं नामांतर 'धाराशीव' करण्याचा विचार सुरू आहे. तुम्ही या नामांतराच्या विचाराशी सहमत आहात का?

Cricket Score Card

Search